Separate Vidarbha | सत्तेच्या साडेचार वर्षांनंतर फडणवीस वेगळा विदर्भ करणार होते : अजित पवार | ABP Majha
Continues below advertisement
माझाच्या तोंडी परीक्षेत अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दलही मोठा गौप्यस्फोट केलाय., सत्तेला साडे चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा फडणवीसांचा डाव होता. खासगीत बोलताना फडणवीसांनी हे सांगितलं होतं असा गौप्यसफोट अजित पवारांनी केलाय..
Continues below advertisement