मुंबई : केंद्र सरकारच्या पॉक्सो कायद्यातील सुधारणांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून स्वागत
Continues below advertisement
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १२ वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना आता फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पॉक्सो कायद्यात बदल करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वागत केलं आहे.
Continues below advertisement