मुंबई : वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिवसेनेला शुभेच्छा
Continues below advertisement
शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन आहे. एकीकडे शिवसेना स्वबळाचा नारा देत आहे तर तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. "हिंदूहृदयसम्राट, माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज वर्धापनदिन... पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे तसेच राज्यातील सर्व शिवसैनिकांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा!" असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
Continues below advertisement