Maharashtra Budget 2018 : मुंबई : अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे.
Continues below advertisement