VIDEO | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 128 वी जयंती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन | मुंबई | एबीपी माझा
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 128 वी जयंती...त्यानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतल्या चैत्यभूमीवर भीमसागर लोटलाय..देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले आहेत..सकाळी राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चैत्यभूमीवर येत बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर विविध पक्षाचे नेते आणि उमेदवारांनीही चैत्यभूमीवर जात महामानवाला अभिवादन केलं