महाराष्ट्र बंद : मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री

Continues below advertisement
कोरेगाव-भीमा परिसरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. शांततेत महाराष्ट्र बंद पाळण्याचं आवाहन करुनही या आंदोलनाला काहीसं हिंसक वळण मिळाल्याचं दिसत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram