मुंबई : प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ हवेतच विरली

Continues below advertisement
यंदा प्रदूषणमुक्तीसाठी फडणवीस सरकारने भरपूर प्रयत्न केले. पण हे प्रयत्न हवेत विरल्याचं दिसत आहे. कारण गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अनेक कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीची शपथ दिली. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram