मुंबई : एप्रिल महिन्यापर्यंत रो-रो सेवा सुरु होणार : मुख्यमंत्री

Continues below advertisement
लवकरच मुंबईत रो-रो सेवेचं काम पूर्ण होईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली आहे. मार्चमध्ये काम पूर्ण होईल आणि एप्रिल महिन्यात या कामाचं उद्घाटन होऊन ही सुरु होईल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई विमानतळावर जागा नसल्याने मुंबईचा जीडीपी ग्रोथ थांबली आहे. तो अडथळा दूर करु, सोबत येत्या काही वर्षात मुंबई मेट्रोमध्ये 50 हजार लोकांना रोजगार देऊ अशीही घोषणा त्यांनी यावेळी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram