मुंबई : महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी साडेचार हजार कोटी खर्च : मुख्यमंत्री

Continues below advertisement
महाराष्ट्र हागणदारी मुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून साडेचार हजार कोटी रुपये खर्च केल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ऑक्टोबर 2019 पर्यंत प्रत्येक व्यक्तीला शौचालय मिळालं पाहिजे असं उद्धिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं होतं. त्याच्या पहिल्या टप्प्यात लोकांना शौचालय उपलब्ध करण्यात आली आहेत. अशी माहिती त्यांनी दिल्ली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram