मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणाचा थेट गुजरातीमध्ये अनुवाद, मुख्यमंत्र्यांकडून माफीनामा
Continues below advertisement
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या भाषणाच्या अनुवादावरुन गदारोळ बघयाला मिळाला. यावेळी आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला, असा आरोप विरोधकांनी केला. या सगळ्या प्रकारानंतर विधानसभेत गदारोळ झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागितली.
Continues below advertisement