CM Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अकोल्याच्या ओल्या दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यावर | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Nov 2019 10:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये तर मुख्यमंत्री फडणवीस अकोल्यात पाहाणी दौरा करणार आहेत.. उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादेतल्या शेतकऱ्यांच्या शेतात नुकसानाची माहिती घेणार आहेत..तर मुख्यमंत्री फडणवीस अकोल्यातील पिकांच्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत..
त्यामुळे आता सत्ता संघर्षानंतर शेतकऱ्यांची नाळ जोडलेला नेता कोण? याची चढाओढ सुरु असल्याच्या चर्चा रंगत आहे
त्यामुळे आता सत्ता संघर्षानंतर शेतकऱ्यांची नाळ जोडलेला नेता कोण? याची चढाओढ सुरु असल्याच्या चर्चा रंगत आहे