मुंबई : वड्याळ्याला बीकेसी प्रमाणे विकसित करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement
सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमुळे मुंबईकरांचा वेग तर वाढणार आहेच. शिवाय रुपडंही बदलणार आहे. पनवेल-सीएसएमटी जलद रेल्वेमार्ग, विरार-गोरेगावं उन्नत रेल्वेमार्गांबाबत लवकरात सुरु प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांचा वेग आणखी वाढणार आहे. याशिवाय मेट्रो 4 चे आणखी पुढे दोन स्टेशन वाढवण्यात येणार आहेत. तसेच वडाळ्यालाही बीकेसी प्रमाणे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram