मराठा समाजाचा विरोध पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढीची पूजा करु नये, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. शिवाय मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं.