मुंबई : मुख्यमंत्री फडणवीसांची जैन समाजाच्या कार्यक्रमाला हजेरी
Continues below advertisement
जैन समुदायाचं श्रद्धास्थान असलेल्या ज्ञानमती मातांच्या 65 व्या त्यागदिवस आणि 84 व्या जयंती महोत्सवाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी जैन समाजाचे आभार मानले. आपल्या बळावरच आपण इथवर मजल मारू शकलो अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. इतकंच नाही, तर पुढच्या वेळी ज्ञानमातांचा राजकीय सन्मान करण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवाय वर्ल्ड पीसच्या इमारत उभारणीसाठी मुंबईत जागा देण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. यावेळी जैन समुदायासोबतच आमदार राजपुरोहित आणि मंगलप्रभात लोढा यांनीही हजेरी लावली.