मुंबई : जाहीर मुलाखतीत रंगणार संजय राऊत आणि मुख्यमंत्र्यांचा सामना
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत नुकतीच पार पडली असताना आता आणखी एक राजकीय मुलाखत रंगणार आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आणि युतीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीला चांगलाच रंग चढणार आहे.