मुंबई : मुख्यमंत्री फडणवीसांसह परेश रावलही उपोषणात सहभागी
Continues below advertisement
नवी दिल्ली: काँग्रेसच्या इन्स्टंट उपोषणाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपोषण करुन प्रतिउत्तर देणार आहेत.
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवल्याने, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपोषण करणार आहेत.
मोदी दिल्लीतील आपल्या कार्यालयात, तर अमित शहा कर्नाटकातील हुबळीत उपोषण करतील. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत तर इतर राज्यातील भाजप नेतेही उपोषणाला बसणार आहेत.
सकाळी 11 ते संध्याकाळी पाचवाजेपर्यंत हे आत्मक्लेष उपोषण करण्यात येणार आहे.
दरम्यान याच मुद्द्यावरुन एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदींवर टीका केली.