मुंबई : एल्गार परिषद डोळ्यासमोर ठेवून कारवाई नाही : मुख्यमंत्री
Continues below advertisement
ही कारवाई एल्गार परिषद डोळ्यासमोर ठेवून सुरु नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सध्या देशपातळीवर सेंट्रल एजन्सीकडून कारवाई सुरु आहे. दिल्लीतही काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यात शहरी भागातील नक्षली हालचालींशी संबंधित असलेल्या लोकांवर कारवाई होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं
Continues below advertisement