मुंबई : शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव

Continues below advertisement

महाराष्ट्रातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी आता क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानकडे पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिली. एका क्लस्टर विद्यापीठात तीन महाविद्यालयांचा समावेश असेल अशी तीन क्लस्टर विद्यापीठ तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत देण्यात येणार आहे. काल विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य रुसा काऊन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram