मुंबई : उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह अनेक ठिकाणी गारपिटीसह पावसाचा अंदाज

Continues below advertisement
एकीकडे उन्हाच्या झळा बसत असताना दुसरीकडे गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.  पुढच्या दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रासह, विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसाचा अंदाज आहे.  मात्र या दोन दिवसात हवामानात काही बदल झाले, तर कदाचित गारपिटीचं संकट टळू शकेल, अशीही माहिती आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram