मुंबई: 'पानिपत'कार विश्वास पाटील यांचा पाय आणखी खोलात

Continues below advertisement
निवृत्तीच्या काळामध्ये अवैधरित्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचा आरोप असलेले माजी एसआरए प्रमुख विश्वास पाटील यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण विश्वास पाटील यांनी मंजूर केलेल्या तब्बल 33 फायलींमध्ये अनियमितता असल्याचं समोर आल्याची माहिती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram