
मुंबई : 'पद्मावत' सिनेमाला पोलिस संरक्षण द्यावं : नितीन दातार
Continues below advertisement
येत्या गुरुवारी पद्मावती सिनेमा अखेर रिलीज होत आहे. पोलिस संरक्षण मिळणार असेल तरच सिनेमा लावू, अशी भूमिका गुजरातमध्ये मल्टिप्लेक्स मालकांनी घेतली आहे. महाराष्ट्रातली सद्य परिस्थिती नेमकी काय आहे? सांगतायत सिनेमा अोनर्स अॅण्ड एक्सिबिटर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष नितीन दातार.
Continues below advertisement