मुंबई : मुंबईबाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी, टोलनाक्यांवर रांगा
Continues below advertisement
टोलनाक्यांवरील रांगांनी वाहतूक कोंडीत सगळ्यात मोठी भर घातली आहे. नियमाप्रमाणे पिवळ्या रेषेपर्यंत वाहनांची रांग पोहोचली तर टोल न घेता वाहनं सोडायला हवीत. मात्र सरकारनं असा कुठलाही अध्यादेश काढला नसल्याचं सांगत टोलवाल्यांची मुजोरी सुरु आहे.
Continues below advertisement