Chief Minister Relief Fund | मुख्यमंत्री सहायता निधीला 100 कोटींची गरज | मुंबई | ABP Majha
मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैशांची चणचण, निधी मिळवण्यासाठी 4 हजार गरजू रुग्णांकडून नोंदणी, रुग्णांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 100 कोटी रुपयांची गरज, निधी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगपतींना भेटणार