मुंबई | मुंबई एअरपोर्टचं नाव आता छत्रपती शिवाजी 'महाराज' आंतरराष्ट्रीय विमानतळ

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात सुधारणा करण्यात आलीय. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असा पूर्ण उल्लेख नावात करण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola