मुंबई : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला 'सिल्व्हर ओक'वर
Continues below advertisement
जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 'सिल्व्हर ओक' या पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली. जामिनावर जेलबाहेर आल्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट होती.
Continues below advertisement