Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची पुन्हा चर्चा | ABP Majha

छगन भुजबळ यांच्या शिवसेने पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ यांची फिल्डिंग पंकज भुजबळ यांच्यासाठी सुरु आहे. तसेच गेले काही दिवस ईडीच्या केसमुळे तेही राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे, त्याच जोरावर पुन्हा भुजबळांची जोरदार चर्चा रंगू लागली आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola