मुंबई: 2 वर्षे 2 महिन्यांनी छगन भुजबळ यांना जामीन मंजूर

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

सध्या भुजबळ 14 मार्च 2016 पासून मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर येणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram