मुंबई : जिग्नेश, उमरचं भाषण असलेल्या छात्रभारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली
Continues below advertisement
मुंबईतील छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने, पोलीस आणि आयोजकांची बाचाबाची झाली. या कार्यक्रमात गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवानी आणि दिल्लीतील जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद यांची भाषण होणार होती. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही.
Continues below advertisement