मुंबई: छात्र भारतीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
Continues below advertisement
मुंबईत जिग्नेश आणि उमरच्या उपस्थितीत होणाऱ्या छात्र भारतीच्या संमेलनाला पोलिसांनी अचानक परवानगी नाकारली.
इतकंच नाही तर विलेपार्लेच्या भाईदास हॉलबाहेर जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या तरुण कार्यकर्त्यांची आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
सकाळी साडेदहा ते 12 वाजेपर्यंत हा सगळा प्रकार सुरु होता.