खेळ माझा : रॅपिड बुद्धिबळाचा विश्वविजेता विश्वनाथन आनंदशी खास बातचीत
भारताचा विश्वनाथन आनंद पुन्हा एकदा रॅपिड बुद्धिबळाच्या विश्वाचा राजा झालाय. रियाधमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदावर त्यानं आपलं नाव कोरलं. त्याच निमित्तानं विश्वनाथन आनंदशी बातचीत करून... तो कसा विचार करतो... चॅम्पियन बनण्यासाठी काय करायला हवं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी.