खेळ माझा : एमसीएचे संयुक्त सचिव डॉ. पी व्ही शेट्टी यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
न्यूझीलंडमधल्या अंडर नाईन्टिन विश्वचषकात पृथ्वी शॉच्या युवा टीम इंडियीनं चौथ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. कर्णधार असलेल्या  मुंबईच्या पृथ्वी शॉनं भारतीय संघाच्या या कामगिरीत मोलंचं योगदान दिलं. मुंबई क्रिकेट असोसिएशननं पृथ्वीच्या या कामगिरीबद्दल 25 लाखांचं इनाम जाहीर केलं आहे. यासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram