Prithvi Shaw | मुंबई टी-20 लीगच्या निमित्ताने पृथ्वी शॉसोबत खास बातचीत | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईत सध्या आयपीएलच्या धर्तीवर टी ट्वेन्टी मुंबई लीग सुरु आहे. मुंबईतल्या क्लबस्तरावरुन खेळणाऱ्या नवोदित आणि तरुण खेळाडूंसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं उपलब्ध करुन दिलेलं हे उत्तम व्यासपीठ आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या नॉर्थ मुंबई पॅन्थर्स या संघानं यंदाच्या मोसमाला दमदार सुरुवात केली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉशी साधलेला हा संवाद 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram