मुंबई : आयपीएलचा जबरा फॅन कुणाल सामंतसोबत खास बातचित

Continues below advertisement
आयपीएलचा अकरावा मोसम अगदी रंगात आला आहे. आयपीएलच्या या रणांगणात आठ फौजांमधला कधी नवा, तर कधी अनुभवी शिलेदार खेळाचं मैदान गाजवतो. त्यामुळे त्या शिलेदारांच्या नावांची चर्चा होणं स्वाभाविक आहे. पण आयपीएलच्या त्या पराक्रमी शिलेदारांबरोबरच अगदी पहिल्या दिवसापासून आयपीएलच्या एका जबरा फॅनची चर्चा रंगात आहे. त्या फॅनचं नाव काय, त्याचं गाव कोणतं याविषयी आजवर कुणाला काहीच ठाऊक नाही. आयपीएलचा तोच जबरा फॅन कुणाल सामंत सोबत 'एबीपी माझा'ची खास बातचित
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram