मुंबई : घाटकोपरमध्ये विमान कोसळलं, परिसर नेमका कसा आहे?
Continues below advertisement
घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भर वस्तीत, रहिवाशी भागात विमान कोसळल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हे विमान आमच्या मालकीचं नसल्याचं यूपी सरकारने म्हटलं आहे.