मुंबई : घाटकोपरमध्ये विमान कोसळलं, दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतील घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील पायलट, को-पायलट, तंत्रज्ञ या चौघांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला.
दुर्घटनेनंतर बचाव दलाला विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला.
दुर्घटनेनंतर बचाव दलाला विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला.