स्पेशल रिपोर्ट घाटकोपर विमान दुर्घटना: शेकडोंचे प्राण वाचवणाऱ्या जिगरबाजांची कहाणी
Continues below advertisement
घाटकोपच्या सर्वोदय रुग्णालयाजवळ जीवदया लेनमध्ये दुपारी दीडच्या सुमारास चार्टर्ड़ विमान कोसळलं. या विमान दुर्घटनेत वैमानिकासह, कोपायलट आणि २ तंत्रज्ञांचा मृत्यू झालाय. एक पादचारीही यात मृत्यूमुखी पडला. तर दोन जण जखमी झाले आहेत.
पायलट प्रदीप राजपूत, को पायलट मरिया झुबेरी, तंत्रज्ञ सुरभी, मनीष पांडे अशी मृत्यू झालेल्या वैमानिक आणि तंत्रज्ञांची नावं आहेत. तर गोविंद पंडित असं मृत पादचाऱ्याचं नाव आहे.