मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उपसमितीची पहिली बैठक

Continues below advertisement
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची काल पहिली बैठक मंत्रालयात पार पडली. बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाठपुरावा करण्याकरिता समितीतील सदस्यांना विषय वाटून देण्यात आले. या मागण्यांवर राज्य सरकार विचार करत असल्याचे पाटील यांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram