जीएसटीविरोधात वाहतूक संघटनेचा देशव्यापी चक्का जाम
Continues below advertisement
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या जाचक अटी, डिझेलचे वाढलेले दर याविरोधात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसतर्फे आज आणि उद्या देशव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात आलं आहे.
Continues below advertisement