मुंबई : छगन भुजबळांना केईएममधून डिस्चार्ज, निवासस्थानी परतले
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून निघाल्यावर छगन भुजबळ सांताक्रुझमधून त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. “स्वादुपिंडाच्या त्रासावर उपचार सुरु आहेत. काही दिवस कुटुंबीयांसोबत राहणार आहे. आराम करेन. अजून पूर्ण बरा झालो नाही.”,असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच, पहिल्यासारख्ये सक्रीय राहता येणार नाही, अशी अट डॉक्टरांनी घातल्याचेही भुजबळांनी सांगितले.
Continues below advertisement