मुंबई : छगन भुजबळांना डिस्चार्ज, रुग्णालयातून घराकडे रवाना
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून निघाल्यावर छगन भुजबळ सांताक्रुझमधून त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत.
छगन भुजबळ हे तुरुंगात असताना त्यांना स्वादुपिंडाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना जामीन मिळाला, तरी ते रुग्णालयातच होते. कारण त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर भुजबळांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.