मुंबई : सहा तासांच्या मेगाब्लॉकनंतर मध्यरेल्वेची वाहतूक सुरु
Continues below advertisement
तब्बल सहा तासांच्या मेगाब्लॉकनंतर सीएसएमटी ते दादर दरम्यान लोकलसेवा धिम्या गतीनं सुरु झाली आहे. लष्कराकडून सुरु असलेल्या परळ स्थानकावरच्या पादचारी पुलाचं आजचं काम पूर्ण झालं आहे. त्यानंतर सीएसएमटी ते दादर दरम्यान लोकलसेवा सुरु करण्यात आली आहे. याचबरोबर करीरोड इथल्याही पादचारी पुलाचं काम सुरु करण्यात येत आहे. आज रविवार असल्यानं प्रवाशी संख्या कमी होती. मात्र आता मेगाब्लॉक उशिरानं सुटल्यानं प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement