एसटी संप: कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबनाचा इशारा
Continues below advertisement
संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारनं अल्टिमेटम दिलाय. आज कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात येईल असा इशारा प्रशासनानं दिलाय.. तसंच निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल अशी तंबी देण्यात आलीय.
Continues below advertisement