मुंबई : मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड, लोकल 20 मिनिटं उशिराने
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मध्य रेल्वेवर लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना सकाळ-सकाळीच त्रासाला सामोरं जावं लागत आहे. कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कुर्ला आणि विद्याविहार या स्टेशनच्या दरम्यान एक लोकल थांबवण्यात आली. काही वेळाने ती धीम्या गतीने रवाना झाली, मात्र सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे.
कुर्ला आणि विद्याविहार या स्टेशनच्या दरम्यान एक लोकल थांबवण्यात आली. काही वेळाने ती धीम्या गतीने रवाना झाली, मात्र सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे.