मुंबई : मध्य, हार्बर लोकल मार्गावर उद्या मेगाब्लॉक
महावितरणने आजवर कुठल्याही राजकीय पक्षाच्या जाहीर सभेचे वेळी वीजपुरवठा बंद केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत केलेलं वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया महावितरणने दिली आहे.