मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिरानं
Continues below advertisement
मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतल्या दादर, लालबाग, परळ, वांद्रे, मुलुंड, कांजूरमार्ग, पवई, अंधेरी भागात जोरदार पाऊस बरसत आहे. पहाटेपासून पाऊस इतका जोरदार बरसतोय, की दृश्यमानता कमी होत असल्यामुळे रेल्वे आणि रस्त्यावरील वाहनांचा वेग मंदावलेला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक उशिरानं.
Continues below advertisement