मुंबई : पर्यावरण संरक्षणासाठी 'अर्थ अवर मोहीम', सीएसएमटी स्टेशन इमारतीची रोषणाई बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
24 मार्च ....अर्थ अवर डे...जगभरातील ऊर्जा संबंधी आणि पर्यावरणाबाबत काळजी असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून अर्थ अवर ही मोहिम राबवण्यात आली. स्थानिक वेळेनुसार रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत पाळण्यात आला. या एक तासात दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येतं. अर्थ अवरदरम्यान मुंबईत कशाप्रकारे ही मोहिम राबवण्यात आली, पाहूयात