मुंबई : लिफ्टला लॉक लावण्याच्या क्षुल्लक वादातून हाणामारी

Continues below advertisement
मुंबईतील घाटकोपरमध्ये एका क्षुल्लक कारणावरुन सोसायटीच्या आवारात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तीन दिवसांपूर्वी मारहाण झालेला हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram