मुंबई : मालाडमध्ये महिलेची सोनसाखळी लांबवली, घटना सीसीटीव्हीत कैद

Continues below advertisement

मालाडमधील एका सोसायटीत चोरट्याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावलीय. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. सोसायटीमधील घरात जाताना वृद्ध महिला लिफ्टच्या जवळ गेली असता चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि पळ काढला.   आजपर्यंत सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार रस्त्यांवर  घडत होते. मात्र या प्रकारामुळे  सोसायट्यांच्या आवारातही महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram