मुंबई : रस्त्यावरील बॅरिकेट्सला वेगात असलेला दुचाकीस्वार धडकला, थरार सीसीटीव्हीत कैद

Continues below advertisement
मुंबईतल्या भोईवाड्यात  भरधाव वेगात असलेल्या दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. पोलिसांनी तपासणी करण्यासाठी रस्त्यावर लावलेल्या बॅरीकेटसला हा दुचाकीस्वार वेगात धडकला. ५ एप्रिलच्या रात्रीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  अपघातानंतर पोलिसांनी दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram