मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतही कास्टिंग काऊचचे प्रकार, अलका कुबल-मृण्मयी देशपांडेची कबुली
Continues below advertisement
तेलुगू चित्रपटसृष्टीत करिअरसाठी धडपडणारी अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठवला. त्यांनतर आता मराठी चित्रपट सृष्टीतही मोठ्या तारकांना या प्रकाराला कधी ना कधी सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल आणि मृण्मयी देशपांडे यांनीही आपल्याला कॉम्प्रमाईज करण्याच्या ऑफर आल्या. मात्र आपण त्या ऑफर धुडकावून लावल्याचं सांगितलं.
Continues below advertisement